價格:免費
更新日期:2018-08-28
檔案大小:9.0M
目前版本:1.3
版本需求:Android 4.0 以上版本
官方網站:http://megotechnologies.com
Email:megotechnologies@gmail.com
聯絡地址:隱私權政策
कुमार कथा हे अॅप ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या ‘छात्र प्रबोधन’ या कुमार वयोगटासाठी प्रकाशित होणाऱ्या मासिकातील १०० निवडक कथांचा संग्रह आहे. या अॅपमध्ये विज्ञान, साहस, अद्भुत , सामाजिक , ऐतिहासिक , भाव, प्राणी , रहस्य , भारतीय भाषा अनुवादित, परकीय भाषा अनुवादित इ. १० कथाप्रकारांच्या कथा वाचकांना वाचावयास मिळतील. फक्त कुमार वयोगटच नव्हे तर मराठी साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला या कथा नक्कीच भावतील.
Kumar katha is a collection of 100 Marathi stories , taken from Jnana Prabodhini’s magazine for youngsters ‘Chhatra Prabodhan’. There are 10 categories of stories which have included in this app , they are – science fiction , adventure , fantacy , social , historical , emotional , animal , mystery , Indian language translation and foreign language translation. Irrespective of ages, readers, who are fond of Marathi literature, will definitely cherish these stories.
ह्या अॅप मध्ये आपल्याला खालील कथा वाचायला मिळतील
१)साहस कथा
अदम्य अमुची इच्छाशक्ती
जग्वार वाघाशी झुंजणारा किशोर
एकोशी
अस्वलाची झुंज
नंदादेवीच्या कुशीत
साहसी सागरकन्या
ते चार दिवस
ट्रिशिया तू कुठे आहेस ?
धाडसी ओलॉफ
घोरवडेश्वरावर काय घडल?
२)भावकथा
प्रवास
दाद
माझा अन्नसत्याग्रह
सुवर्णरेखाची रोजनिशी
नंदूची पत्रे
न कळता सारे कळले
पहारा
वेंड वय
आते मी एकटाच जाईन
पावसाचा झोका
३)विज्ञान कथा
वटवाघुळ
अभयारण्य
आई आम्हाला भेटेल
समतोल
अनामिक
छिद्रेष्वनर्था:
दुर्गम्य
हलाहल
म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे
खुजाबा
४)ऐतिहासिक कथा
लालबुंद डोळे
फसवे फुगे
परिसाच्या संगे लोह बि घडले
किरात
रणफंदीची जात आमुची
लाकडी घोड्याची किमया
होय्सळांचा सेनापती
सुर्यकुमारी आणि परिमलकुमारी
आईशमानची पारध करणारा - पीटर मॉल्कीन
वरणभाताची लढाई
५)कल्पनारम्य कथा
यक्षिणीच्या गुहेतील अद्भुत साहसयात्रा
पेनडेक
अंतरिक्षातील अग्निगोल
केकेको
बिग फुट
चलो मिरॅमॅक
राजेसाहेबांचे भूत
कॅनियनमधील रहस्य
मावळकन्या
कुठे गेली नीरजा?
६) भारतीय अनुवादित कथा
दुधाची मिशी
मॅक्सवेलचे हृदयपरिवर्तन
बादल
स्टँप अल्बम
देवी
भूक मायेची
सुट्टी
गलोलवाला मुलगा
सत्यपरीक्षा
नवे बक्षीस
७)रहस्य कथा
लाल शर्ट निळा रुमाल
तीन विद्यार्थ्यांचे साहस
गुप्तधन भाग १, २, ३
भुताचा डोंगर
चॉकलेटचं रहस्य
सायकलच्या रहस्याचे प्रकरण
पाच 'अ' चे अरण्यवाचन
पेरूच्या बागेतील रहस्य
संकल्प दृढ झाला
दरवाजाचे गूढ
८)परकीय अनुवादित कथा
तीन शिकारी
जा घेउनी संदेश पाखरा
सिल्व्हर कार्प
रस्त्यावरच्या नाताळची गोष्ट
गोलकीपर
चोरीचा कागद
आमचे स्केटिंग रिंक
शेवटचा पाठ
सूड
दोस्त
९)सामाजिक कथा
वेडा रामा
चोमाची डबरी
जगणे एक अपराध
सत्कार
अंधाराचे गाव
मळलेल्या पायाची माणसं
आन्दाच्या करामती
जादूची झप्पी
गारपीट
भूक
१०)प्राणी कथा
मनोली - एक पाडस
नकुल
अजगराच्या जबर विळख्यात
लंगडा बायसन
हिरा मोती
पाखऱ्या
धन्याची बाग
जीवदान
मोतीला बिल्ला मिळाला
मुक्या प्राण्याची माया